छत्रपती संभाजी राजेंना आरक्षण मागण्याचा नैतिक अधिकार नाही - प्रवीण गायकवाड

Sarkarnama 2021-06-12

Views 0

खासदार छत्रपती संभाजी राजे यांना SEBC (मराठा) आरक्षण मागण्याचा नैतिक अधिकार नाही; कारण संभाजी राजेंनी EWS विधेयकाच्या बाजूनं राज्यसभेत मतदान केलं आहे असे प्रतिपादन प्रवीण गायकवाड यांनी केले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS