पुणे : ''एकजण म्हणतो, ''मी पुन्हा येईन'', दुसरा म्हणतो, ''मी परत जाईन'' पण तुम्हाला बोलवलं कुणी होतं? अशा शब्दात सणसणीत टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना लगवाला. पुण्यात विधानभवन येथे त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.