भंडारा येथील नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी नवनीत राणा संतप्त

Sarkarnama 2021-06-12

Views 0

भंडारा येथील नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी नवनीत राणा संतप्त

Anchor:- भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील अति दक्षता कक्षात शॉर्ट सर्किटने आग लागल्यामुळे १० नवजात बालकाचा मृत्यू झाला.या प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा संतप्त झाल्यात.या रुग्णालयात अग्निशामक व्यवस्था होती का हे देखील राज्यसरकारने तपासले पाहिजे. एखाद्या विद्यालयात अग्निशामक व्यवस्था नसल्यास त्यावर तातडीने कारवाई होते. मग रुग्णालयात का होत नाही. अतिदक्षता वार्डमध्ये सर्व सोयी सुविधा असतात मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते त्यामुळे राज्य सरकारने या दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे यामुळे राज्यात अश्या घटना घडणार नाहीत. अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS