संजय राठोड चा राजीनामा पुरेसा नाही, त्यांची ताबडतोब अटक आणि जेलमधे रवानगी झाली पाहिजेत .धनंजय मुंडे तीन तीन बायकांच्या जिवनाशी खेळतात,संजय राठोड बावीस वर्षाच्या मुलीच्या जीवनाचा सत्यानाश करतात ,उद्धव ठाकरे एकोणीस बंगले ढापतात हे सरकार आहे कि माफियांची टोळी असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.