पोलिस महासंचालक फौजदार लगडवर कारवाई करणार... |chandrashekhar bawankule|chitra wagh| BJP |Maharashtra

Sarkarnama 2021-06-12

Views 0

नागपूर - भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या चित्रा वाघ या पूजा चव्हाण मृत्युप्रकरणात माहिती घेण्यासाठी पोलिस ठाण्यात गेल्या असता ठाणेदार लगड यांनी त्यांच्यासोबत जो गैरव्यवहार केला. त्याबाबत पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. घडल्या प्रकाराची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन महासंचालकांनी दिले आहे. त्यामुळे माहिती घेण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या ठाणेदार लगडेंवर कारवाई होईल, अशी आशा असल्याचे राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आज येथे म्हणाले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS