नको होर्डिंग्स-हार, नको कोणता सोहळा आणि केक- आदित्य ठाकरे

Lok Satta 2021-06-12

Views 1

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलंय. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस 13 जूनला असतो. राज ठाकरेंप्रमाणेच आदित्य ठाकरे यांनीसुद्धा वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलं आहे. मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी येऊ नये, अशी विनंतीच आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना केली आहे.

#adityathackeray #Shivsena #YuvaSena

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS