कोरोनावरून आम्हाला राजकारण करायची इच्छा नाही . संकटकाळात एका बाजूला तुम्ही सांगता राजकारण करायचं नाही आणि `सामना`मधून भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्षावर टीका करायची. हे पण टाळायला पाहिजे, असा सल्ला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.
#PravinDarekar #BJP #Shivsena #Coronavirus #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics