बुलडाणा : मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. फडणवीस यांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असा इशाराही गायकवाड यांनी दिला. ते शनिवारी बुलडाण्यात बोलत होते.
#Shivsena #BJP #MLA #SanjayGaikwad #Coronavirus #Buldhana
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics