Rajiv Satav:काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) यांचे रविवारी (16 मे) पुण्यात पहाटे निधन झाले. आज सोमवारी (17 मे) हिंगोलीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. खासदार राजीव सातव यांचे पार्थिव कळमनुरी येथील कोहिनूर या निवासस्थानातून मोकळ्या जागी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
आज पहाटे सहा वाजल्यापासून नागरिकांनी सातव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या आहे. अत्यंत शोकाकूल वातावरणात अनेक कार्यकर्ते त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत आहेत.
#sarkarnama #rajivsatav #maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics