"स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना" राबविणार- गुलाबराव पाटील
जळगाव - उन्हाळ्यातील तीन ते चार महिने पाण्याचा ताण भासणार्या राज्यातील लहान गावे आणि वाडी - वस्त्यांवरील नागरिकांसाठी पाण्याची साठवणूक करून याचा पिण्यासाठी वापर करण्यासाठी जलजीवन मिशनच्या अंतर्गत "स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना" मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही अतिशय महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
#GulabraoPatil #Water #Jalgaon #maharashtra #Shivsena
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics