जे कधी वेगळा निर्णय घेतात तर कधी मोर्चाला विरोध करतात. त्यांनीच निश्चितपणाने भूमिका घेण्याची गरज आहे. त्यांनी त्यांचं काम करावं , आम्ही आमचं काम करतोय. मराठा समाजाला लवकरात लवकर कसं आरक्षण मिळेल याकडे लक्ष केंद्रित करावं. आरक्षण मिळेपर्यंत माझा लढा थांबणार नाही.अस म्हणत आमदार विनायक मेटे यांनी नाव न घेता संभाजीराजेंवर टीका केली. मोर्चा काढल्यावर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. मात्र मेट्रोच्या कार्यक्रमाला हजारो लोक होते. मुख्यमंत्र्यांसह त्याही लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
#MarathaReservation #MPChatrapatiSambhajiRaje #VinayakMete #Maharashtra #MarathaAaraskan
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics