कोरोना संकटाच्या काळात अशीही रुग्णसेवा | Coronavirus | E-Rickshaw Driver | Lockdown | Sarkarnama

Sarkarnama 2021-06-12

Views 0

कोरोना संकटाच्या काळात रुग्णवाहिका चालक कोरोना रुग्णांकडून अवाजवी पैसे आकारत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या काळात उत्तर बंगालमधील पहिली ई-रिक्षाचालक मूनमून सरकार हिने तिच्या रिक्षाचे रुपांतर रुग्णवाहिकेत केले आहे. या रुग्णवाहिकेतून ती कोरोना रुग्णांना मोफत सेवा देत आहे. विशेष म्हणजे ही सेवा 24 तास देण्यात येते.
#ERickshawDriver #COVID-19 #Lockdown #Freeservice #Coronavirus
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS