मुंबईत पावसाने दाणादाण; पुढील पाच दिवस धोक्याचे
मुंबईत मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले असून, शहर जलमय झाले आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून, मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. याचबरोबर दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.
#Mumbai #VehicularMovement #Warning #Mumbai #Monsoon #Rains
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics