कऱ्हाड : राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी उसाची संपूर्ण एफआरपी दिलेली नाही, त्यांची आरआरसी (कारखान्यांची मालमत्ता विकून उसाचे पैसे बिल देणे) करायला आम्ही तयार आहोत, असे आश्वासन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहे. येत्या 5 एप्रिलपर्यंत थकीत कारखान्यांची आरआरसी केली नाही, तर यापूर्वी झाला नाही, असा धमाका गनिमी काव्याने करून साखर कारखानदारांना वठणीवर आणू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता. 25 मार्च) येथे दिला.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics