नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहारातील आरोपी व हिऱ्यांचा व्यापारी मेहुल चोकसी mehul choksi याला डॅामिनिका देशात अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेबाबत इंटरपोलने सीबीआयला कळविलं आहे. "मेहुल चोकसीला आमच्याकडे पाठवू नका, त्याला थेट भारतात पाठवा," असे एंटीगुआ आणि बारबुडाचे पंतप्रधान गॅस्टॅान ब्राऊन यांनी डॅामिनिकाच्या प्रशासनाला सांगितले आहे.
#GastonBrowne #PrimeMinister #Antigua #NewDelhi #MehulChoksi #Dominica #Barbuda
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics