बनावट कोरोना अहवाल प्रकरणी चौकशीचे आदेश

Lok Satta 2021-06-13

Views 464

एका खासगी लॅबकडून कुंभमेळा दरम्यान केलेल्या चाचण्यांचे बनावट अहवाल सादर करण्यात आल्याच्या आरोपाबद्दल उत्तराखंड सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. १ ते ३० एप्रिल दरम्यान कुंभमेळा भरला होता. हजारोंच्या संख्येने भक्तगण या उत्सवात सामील झाले होते.

#kumbh2021 #COVID19 #coronavirus

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS