"श्रीपाद नाईकांना गरज पडल्यास दिल्लीतील 'एम्स'मध्ये दाखल करणार" - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Dainikgomantak 2021-06-16

Views 0

गोमेकॉ इस्पितळात केंद्रीय आयुषमंत्री व राज्य संरक्षणमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराबाबत समाधानी असून गरज पडल्यास दिल्ली एम्स इस्पितळात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्थलांतर केले जाईल असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी गोमेकॉ इस्पितळ डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर व्यक्त केले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS