राज्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन दिल्ली, महाराष्ट्र या राज्यांनी lockdown जाहीर केला आहे.आता गोव्यात ही लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे, कर्नाटक नंतर गोवा हे दुसर भाजपशासित राज्य आहे.गोव्यात २९ एप्रिल ते ३ मे या कालावधीत पाच दिवसांचा लोकडाऊन लागू करण्यात आलाय. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.या पार्श्वभूमीवर गोव्यात काय सुरु आणि काय बंद राहणार, हे आता जाणून घेऊया.