झी मराठीवरील सारेगामापा लिटिल चॅम्प्स कार्यक्रमात गायक रोहित राऊत परीक्षकाच्या भूमिकेत आहे. चिमुरड्यांना जज करताना रोहित कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणार पहा या Exclusive Interview मध्ये. Senior correspondent- Darshana Tamboli, Video Editor-Omkar Ingale.