Maratha Mukh Morcha Kolhapur: संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठा मूक मोर्चा

LatestLY Marathi 2021-06-16

Views 6

मराठा आरक्षण मुद्द्यावर कोल्हापूर येथे आज मूक मोर्चा काढण्यात आला आहे. सकाळी 8 वाजल्यापासून आंदोलक छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थलाजवळ जमण्यास सुरुवात झाली होती. पहा या आंदोलनाचे अपडेट.

Share This Video


Download

  
Report form