Maharashtra Weather Forecast Today: मुंबई, ठाण्यात पुढील काही तास जोरदार पावसाची शक्यता

LatestLY Marathi 2021-06-17

Views 5

मुंबई ठाणे परिसरात सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. तसेच आज (17 जून) हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला कोकण, मुंबई सह ठाण्यात पुढील 3-4 तास हे मध्यम स्वरूपाच्या पावसाचे राहणार आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS