CCTV- पुण्यात सिनेस्टाईल थरार; महिला पोलीस अधिकाऱ्याने पिस्तुल रोखले पण...

Lok Satta 2021-06-22

Views 1.2K

पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतील कामशेतमध्ये पोलीसांनी अज्ञात संशयित आरोपीला पकडण्यासाठी केलेला प्रयत्न सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. ही व्यक्ती नक्की कोण होती ती कशासाठी आलेली याची माहिती मिळालेली नाही.

#CCTV #Pune #Crime

Share This Video


Download

  
Report form