नशीब आणि नियतीच्या खेळावर आधारित समांतर २ या वेबसिरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. अभिनेता स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडितच्या सुपरहिट झालेल्या या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीजनविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale