झी मराठीवर सा रे ग म प लिटिल चॅम्प्सचं नवं पर्व 24 जूनपासून सुरू होतं आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात स्पर्धकांचे आवाज पाहून पंचरत्न भारावले. पहा या आठवड्यातील एपिसोडची खास झलक. पहायला विसरू नका सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स गुरूवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता फक्त झी मराठीवर. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.