Navi Mumbai Airport: भाजपा कार्यकर्त्यांसह अनेक लोक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर

LatestLY Marathi 2021-06-24

Views 93

आज गुरूवार (24 जून) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी भाजपा कार्यकर्त्यांसह अनेक नागरिक रस्त्यावर उतरले होते. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS