Deccan Express Start With Vistadome Coach: डेक्कन क्वीन चा प्रवास होणार सुखकारक; विस्टाडोम कोचमुळे प्रवासादरम्यान घेता येणार निसर्गाचा आनंद

LatestLY Marathi 2021-06-25

Views 3

आजपासून पुन्हा रुजू झालेल्या मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेष मध्ये विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस या मार्गावर प्रथमच ही ट्रेन व्हिस्टाडोम कोचसह चालणार आहे. जाणून घ्या आणि पहा कसा असेल विस्टाडोम कोच.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS