कलानगर येथील उड्डाणपुलाच्या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला नसल्याने भाजपा या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
#PravinDarekar #KalanagarFlyover #UddhavThackeray #DevendraFadnavis
BJP boycotts inaugration function of flyover at Kalanagar says Pravin Darekar