अभिनेत्री मृणाल दुसानिसचं अरेंज मॅरेज झालं. तिने नीरज मोरेशी लग्नगाठ बांधली. पण त्यांची पहिली भेट, मृणाल पहिल्यांदा US मध्ये गेलेली तेव्हाच अनुभव, नीरजसाठी तिची काळजी आणि प्रेम हे सगळं तिने आजच्या #Lovestory च्या एपिसोडमध्ये सांगितलं आहे. Reporter : Pooja Saraf, Video Editor : Omkar Ingale, Graphics designer : Renuka Surve & Avikant Satam, Sound : Sushant Worlikar, VFX - Nayan Jharbade