छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता भूषण प्रधानने 'असा' केला अभ्यास

Lok Satta 2021-06-29

Views 1

'जय शिवाजी, जय भवानी' मालिकेत अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. या भूमिकेसाठी भूषणने मोठी मेहनत घेतली आहे. लोकसत्ता डिजिटल अड्डावर भूषणने मनसोक्त गप्पा मारत त्याच्या भूमिकेविषयी सांगितलं आहे.

#LoksattaDigitalAdda #LoksattaDigitalAdda #jaybhawanijayshivaji #starpravah #newdailysoap #BhushanPradhan #marathi #serial

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS