औरंगाबाद : कोरोनामुळे व्यापारी अगोदरच आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे महापालिकेने आस्थापना कर लागू करू नये अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव गुलाम हक्कानी यांनी केली आहे.
( व्हिडिओ : प्रकाश बनकर)
#Aurangabad #Coronavirus #AMC #AurangabadDistrictMerchant #EstablishTax