विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यावर तिन्ही पक्षांचे एकमत आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊच पण त्याअगोदर १२ आमदार नियुक्तीचे प्रकरण लवकर निकाली काढा , असा विनंतीवजा आग्रह नवाब मलिक यांनी राज्यपाल यांना केला आहे.
#NawabMalik #Vidhansabha #Rajyapal #BhagatSinghKoshyari