"भाजपाने कुणा-कुणाची जात काढली, सर्व महाराष्ट्राला माहितीये"

Lok Satta 2021-06-30

Views 2.5K

भाजपाने खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. त्यावर ते म्हणाले, "सत्ता नसल्यामुळे भाजपाचे नेते कासावीस झाले आहेत. त्यामुळे ते असे बोलत असतील आणि भाजपाने कुणा-कुणाची जात काढली होती. हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी दुसर्‍यांना शहाणपणा शिकवण्याची गरज नाही," अशा शब्दात शेट्टी यांनी भाजपावर पलटवार केला.

#RajuShetty #BJP #Maharashtra

The BJP leaders have lost their temper due to lack of power Raju Shetti

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS