GALTI SE MISTAKE आशिष पवारच्या गाजलेल्या नाटकाचे Best Scenes Natyaranjan Aashish Pawar

Rajshri Marathi 2021-07-01

Views 2

अफलातून कॉमेडी सेन्समुळे सगळ्यांची मन जिंकणाऱ्या अभिनेता आशिष पवारने आजवर अनेक नाटकांमधून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. आशिषचं 'गलती से मिस्टेक' हे नाटक खूप गाजलं. या त्याच्या गाजलेल्या नाटकाचे काही खास सीन्स पाहूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS