करोनासाठीच्या औषधांच्या बनावट विक्रीपासून सावधान ! घ्या ‘ही’ खबरदारी

Lok Satta 2021-07-01

Views 200

करोनासाठीच्या औषधांसाठी नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपलीही फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची? काय करावं, काय करु नये, हे जाणून घेऊयात आपल्या या व्हिडिओमधून.

#coronavirus #vaccine #Fakemedicine #COVID19 #BeAware

Share This Video


Download

  
Report form