झी मराठीवरील सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या स्पर्धेत परीक्षक म्हणून गेल्या पर्वातील पंचरत्न आहेत. या कार्यक्रमाची जितकी उत्सुकता होती तितकंच या कार्यक्रमातील परीक्षकांना मात्र trolling चा सामना करावा लागत आहे. त्यांच्यावर अनेक memes बनत ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale