Raju Șapte Art Director Suicide: कलादिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या; व्हिडिओ पोस्ट करत सांगितले होते कारण

LatestLY Marathi 2021-07-05

Views 409

कलादिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली आहे.पिंपरी चिंचवड शहरातील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक अपडेट.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS