Pune : सक्तीच्या फी वसूलीविरोधात पालकांचे पुण्यात आंदोलन

Sakal 2021-07-06

Views 605

Pune : सक्तीच्या फी वसूलीविरोधात पालकांचे पुण्यात आंदोलन

पुणे : फी वाढ विषया विरोधात सेंट्रल बिल्डींगवर पालक व विविध संस्थाने एकत्रित येऊन आंदोलन आणि निवेदन देण्यात आले. शिक्षण संस्था फि 50 टक्के करावी अशी मागणी पालक करत आहे.

#protest #pune

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS