अन्यथा दुकानदारांसह रस्त्यावर उतरणार राजू शेट्टींचा इशारा| Ichalkaranji | Raju Shetti | Sakal Media

Sakal 2021-07-06

Views 1.6K

अन्यथा दुकानदारांसह रस्त्यावर उतरणार राजू शेट्टींचा इशारा
इचलकरंजी (कोल्हापूर) : शहरातील दुकानदारांच्या समर्थनार्थ आता माजी खासदार राजू शेट्टी मैदानात उतरले आहेत. आज त्यांनी शहरातील दुकानदारांच्या प्रतिनिधींची भेट घेवून त्यांना पाठिंबा व्यक्त केला. गुरुवारपर्यंत निर्णय न झाल्यास दुकानदारांसह आपण रस्त्यावर उतरणार आहोत, असा इशारा शेट्टी यांनी आज येथे दिला.
#Ichalkaranji #RajuShetti #Lockdwon #Coronavirus #shop

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS