कास (राजमार्ग) खुला करण्यासाठी सह्याद्री कोयना संघर्ष समिती स्थापित | Satara| Kaaspathar|Sakal Media
कास (जि. सातारा) - दुर्गम बामणोली विभागातील ३८ गावे व सह्याद्रीनगर ते गाळदेव या सह्याद्रीच्या माथ्यावरील सर्व गावांतील लोकांनी एकत्र येऊन समितीची स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून कास माचूतर रस्ता (राजमार्ग) खुला करण्याबरोबरच सातारा- बामणोली रस्ता कास पठारावरूनच सुरू ठेवणे व पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणे हे उद्दिष्ट ठरवण्यात आले.
(व्हिडिओ - सूर्यकांत पवार)
#Satara #Rajmarg #kaaspathar #Bamnoli #Maharashtra