Tragedy KING Dilip Kumar Passes Away at 98 | ट्रॅजेडी किंग हरपला - सिनेसृष्टी गहिवरली

Rajshri Marathi 2021-07-08

Views 3

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी ७ जुलैला अखेरचा श्वास घेतला. ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिने इंडस्ट्री हळहळली. त्यांना अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS