बंद पडलेल्या तमाशाची शोककळा | Pune | Tamasha artist | Loknatya| Lokkala| Tamasha | Sakal Media |
पुणे : महाराष्ट्राची ओळख असलेला तमाशा, लोकनाट्य आणि लोककला लॉकडाउनमुळे मरणासन्न अवस्थेत पोहचली आहे. तिला केवळ सरकारची नाही तर समाजाच्या मदतीचा हात हवा. त्यांचे भयाण वास्तव जाणून घेण्याचा हा प्रयत्न..
(व्हिडीओ : प्रमोद शेलार)
#Pune #Tamasha #Loknatya #Lokkala #Lockdown #Maharashtra #MaharashtraLoknatya