१४ नोव्हेंबर २०१२ रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाच्या वेळी लाखोंच्या संख्येत जमलेला जनसमुदाय आणि त्यांना हाताळण्यासाठी त्यावेळी लढवलेली शक्कल याची माहिती आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितली. जाणून घेऊया बाळासाहेबांच्या निधनाच्या वेळी नेमकं घडलं.