सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत आर्या मूर्ती घरी घेऊन जात असताना वाटेत तिला एक जखमी अवस्थेत झाडाला बांधलेला माणूस दिसतो ती त्याला मदत करणार तितक्यात तिचं संपूर्ण कुटूंब तिथे येत. मालिकेत आता काय घडणार पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter : Kimaya Dhawan Video Editor :Rahul Gamare