अभिनेते सुबोध भावे आणि मंजिरी भावे यांच्या लग्नाला वीस वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी मंजिरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.