Pune : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दर वाढी विरोधात महिला काँग्रेस आक्रमक
पेट्रोल भरणाऱ्या लोकांचे स्वाक्षरी घेऊन पाठवणार केंद्र सरकारला
Pune : पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज पुण्यात मध्ये स्वाक्षरी आंदोलन करण्यात आलं सततच्या गॅस व पेट्रोल दरवाढीबाबत अनोखा आंदोलन विविध भागात करण्यात आलं पेट्रोल ,डिझील आणि गॅस याचा वाढता दर पाहता महिला काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपवर पेट्रोल भरणाऱ्या लोकांकडून स्वाक्षरी घेण्यात आल्या केंद्र सरकारला 2 कोटी स्वाक्षरी पाठवण्यात येणार आहे महिला काँग्रेसच्या वतीने सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली गेली 5 दिवस काँग्रेस आंदोलन सप्ताह करत आहे आज पाचव्या दिवशी सही आंदोलन काँग्रेसच्या वतीने करण्यात आला पेट्रोल पंपावर ती येणाऱ्या नागरिकांना आपल्या प्रतिक्रिया व सह्या घेण्यात आल्या वर्षभरात 69 वेळा पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत त्यामुळे सरकारला जाग यावी यासाठी शहरातील विविध पंपावर ती सह्यांची मोहीम काँग्रेसच्या वतीने आज सुरू असणार आहे
बाईट सोनाली मारणे ,शहराध्यक्ष काँग्रेस महिला
#PetrolHike #nationalcongress #pune