बाई, बुब्स आणि ब्रा' या हेमांगी कवीच्या पोस्टवर सगळीकडूनच संमिश्र प्रतिक्रिया मिळत असताना मराठी सिनेसृष्टी तिच्यामागे ठामपणे उभी राहिलीय. लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी पोस्टवर कमेंट करत तिला पाठिंबा दिला. प्रवीण नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale