बीड : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी जिल्ह्यात महिनाभरापासून दिडशे ते दोनशे रुग्णसंख्या कायम आहे. याबाबतच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्याशी ‘सकाळ’चे जिल्हा बातमीदार दत्ता देशमुख यांनी संवाद साधला. प्रशासनाकडून दंडात्मक कारवांबरोबरच नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील तीन तालुक्यांत निर्बंध आणखी कडक करणार असल्याचे श्री. ठोंबरे यांनी सांगीतले. (व्हिडीओ : कृष्णा शिंदे)
#Corona #Beed #BeedCorona #CoronaSecondwave #BeedCOLLECTOR #TusharThombre