उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरल्याच्या प्रश्नावर बोलताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान केलं पाहिजे, असं विधान केलं आहे. पुण्यात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. ऐका पृथ्वीराज चव्हाण उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले....
#PrithvirajChauhan #NarendraModi #UddhavThackeray