Anil Deshmukh गायब असल्याच्या चर्चा रंगताच 'तो' VIDEO झाला व्हायरल | Viral video | ED | Sakal Media
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री Former Home Minister of Maharashtra अनिल देशमुख हे सध्या १०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात ईडीच्या ED रडारवर आहेत. ईडीने त्यांना आतापर्यंत तीन वेळा चौकशीसाठी बोलावले होते. पण तीनही वेळा ते विविध कारणांमुळे हजर राहिले नाहीत. ईडीने नुकतीच त्यांची ४ कोटींहून अधिकची स्थावर मालमत्ता जप्त केली. या घटनेनंतर काही तासांतच अनिल देशमुख हे भूमिगत झाले असल्याची चर्चा रंगली. ईडीची पथके त्यांचा शोध घेत असल्याचे वृत्त देण्यात आले. या साऱ्या गोंधळात अनिल देशमुखांचा Anil Deshmukh एक लेटेस्ट व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
#AnilDeshmukh #viralvideo #ED #FormerHomeMinisterofMaharashtra