Youth Congress agitation on Modi announcement:मोदींच्या घोषणा वरच युवक काँग्रेसचे आंदोलन

Sakal 2021-07-21

Views 683

Youth Congress agitation on Modi announcement:मोदींच्या घोषणा वरच युवक काँग्रेसचे आंदोलन
Pune : महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस एन एस यु आय च्या (NSUI)वतीने पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात अनोखे आंदोलन केले. यावेळी मोदींनी केलेल्या भाषणावर उत्तर देत घोषणा देण्यात आल्या. (Youth Congress agitation on Modi's announcement) नरेंद्र मोदी Narendra modi यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक वेळा सांगितलं होतं की पेट्रोलचे दर कमी होणार होणार नाही त्यांच्या भाषणाच्या ऑडिओ वरतीच युवक काँग्रेसने हे अनोखे आंदोलन पुण्यात केलं या आंदोलनाला पुणेकरांचा प्रतिसाद मिळाला हे आंदोलन वेगळे असल्याने या आंदोलनाची चर्चा झाली या आंदोलनाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस संकेत गलांडे यांनी केले होते. व यावेळी ज्येष्ठ नेते मोहन जोशी व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
#Pune #Narendramodi #NSUI #Congress #Politics #petroldieselpricehike

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS